Thursday, February 11, 2010

सोबत असावी अशी कुणाची तरी,
हृदयाच्या स्पंदनातही सारखी जाणवावी,
सोडून जाण्याच्या भीतीने उर भरून आले तरी,
नयनातुन ओघळणार्‍या अश्रुं सोबत वाहून न जावी ......

No comments:

Post a Comment