Galib ke poems
Friday, July 10, 2009
आठवणींच्या
या
जगात
कसा
शोधू
मी
माझ्या
मनाला
,
अशी
का
मधेच
सोडून
गेलीस
तू
घोर
लावून
या
वेडया
जीवाला
............
मागे पडून गेलेल्या पावसाच्या
प्रत्येक थेंबांना मी कसा विसरु?
आपण एकत्र व्यतित केलेल्या काळाच्या
एकेक क्षणांना मी आता का तरसु ?????..................
Friday, June 19, 2009
नयनी तुझ्या पाहताना
नेहमी एक वेगळाच भाव असतो,
अन् अंतर्मनात डोकावताना
आपण सजवलेल्या स्वप्नांचा गाव दिसतो ||
स्वप्नामधे रंगवलेल्या चित्रामधला
आवडीचा तू एक रंग आहे
तुझीच साथ हवी मला
मी मनाशी बांधलेला एक चंग आहे .....................
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)
About Me
GalibSatarkar
View my complete profile
Followers
Blog Archive
►
2011
(1)
►
August
(1)
►
2010
(5)
►
April
(1)
►
February
(4)
▼
2009
(4)
▼
July
(2)
आठवणींच्या या जगात कसा शोधूमी माझ्या मनाला ,अशी का...
मागे पडून गेलेल्या पावसाच्याप्रत्येक थेंबांना मी क...
►
June
(2)
नयनी तुझ्या पाहतानानेहमी एक वेगळाच भाव असतो,अन् अं...
स्वप्नामधे रंगवलेल्या चित्रामधलाआवडीचा तू एक रंग आ...