Friday, June 19, 2009

नयनी तुझ्या पाहताना
नेहमी एक वेगळाच भाव असतो,
अन् अंतर्मनात डोकावताना
आपण सजवलेल्या स्वप्नांचा गाव दिसतो ||
स्वप्नामधे रंगवलेल्या चित्रामधला
आवडीचा तू एक रंग आहे
तुझीच साथ हवी मला
मी मनाशी बांधलेला एक चंग आहे .....................